*सिल्लोड तालुक्यातील मादणी फाटा ते खुपटा जळकी बाजार रस्त्यांचा अंत्यत बिकट दुरवस्था*
प्रतिनिधि :- गजानन काळे औरंगाबाद

*सिल्लोड तालुक्यातील मादणी फाटा ते खुपटा जळकी बाजार रस्त्यांचा अंत्यत बिकट दुरवस्था* सिल्लोड तालुक्यातील मादनी फाटा ते खुपटा जळकीबाजार या रस्त्याची अत्यंत वाईट दुर्दशा दिसत आहे बांधकाम विभागा दुर्लक्ष करीत आहे बांधकाम विभाग व ठेकेदार यांची मिलीभगत आहे का? हा प्रश्न पडलाय हा रस्ता मंजूर असताना सुद्धा ठेकेदार त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे मंत्री आले की दोन दिवस काम चालू करायचं चालू नंतर बंद करायचं असा या ठेकेदाराचे काम चालू आहे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यामुळे अनेकांची जीव गेले आहे तरीपण ठेकेदार व बांधकाम विभाग यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे जळकी बाजारही शिवतीर्थ जळकी बाजार म्हणून ओळखला जातोय तिथे जाण्यासाठी तब्बल एक तास लागत आहे हे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावेत अन्यथा रस्ता रोको करण्यात येई असे गावकर्यांचे म्हणणे आहे