ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
गंगापूर:- आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्यामार्फत गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी साहित्य घरपोच वाटप.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्यामार्फत गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी साहित्य घरपोच वाटप करण्याचा शुभारंभ धामोरी खुर्द, लासुर स्टेशन, बुट्टेवाडगाव यासह गंगापूर तालुक्यात करण्यात आला.
यावेळी डॉ. शिवाजी मदन सर, माजी सभापती वाल्मिकराव पाटील चव्हाण,जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्ञानेश्वर दुधारे, पैलवान प्रदीप पाटील चव्हाण,बाळू पाटील चव्हाण ,विशाल लांडगे,माजी सरपंच हनुमान मांडवगड, संतोष आघाडे,दिनेश गुरू काळे, पिंटू काळे,कैलास मांडवगड,नवनाथ मांडवगड,अनिल चव्हाण, सुयोग चव्हाण,बंडू आघाडे. यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.