वाई:- पसरणी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व पसरणी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री शामराव अमृतराव शिर्के उर्फ (हवालदार बापू ) यांचे 69 व्या वर्षी पुणे येथे निधन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
निधन वार्ता
वाई दि १९ :- पसरणी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व पसरणी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री शामराव अमृतराव शिर्के उर्फ (हवालदार बापू ) यांचे 69 व्या वर्षी पुणे येथे निधन.
वाई दि १९ :- पसरणी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व पसरणी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री शामराव अमृतराव शिर्के उर्फ (हवालदार बापू )वय ६९ यांचे पुणे येथे निधन झाले.त्यांनी पोलीस खात्यामध्ये आपलं अर्धे आयुष्य घालवून , सहाय्यक फौजदार असताना अर्धवट नोकरी सोडून आपल्या पसरणी गावची सेवा करण्याचे ठरविले.पुणे येथील शिक्षण विभागातील सहा.आयुक्त प्रशांत शिर्के यांचे ते वडील होत.
भैरवनाथ देवालय ट्रस्ट, पसरणी तंटामुक्ती समिती अशा विविध पदावरती काम करत सेवाभावी वृत्तीन समाजसेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित एक मुलगा,एक मुलगी,सुन नातवंडे असा परिवार आहे .त्यांचेवर पसरणी स्मशानभूमीत कृष्णातिरी मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अचानक जाण्याने पसरणी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




