आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापुर शहरात भगवान महावीर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम.
पत्रकार प्रदीप चव्हाण मराठवाडा विभाग सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रदीप चव्हाण मराठवाडा विभाग सचिव
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वैजापूर येथे स्वच्छता मोहिम
दिनांक 10
वैजापुर शहरात भगवान महावीर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम.
भारतीय जनता पार्टी,मित्र पक्ष व वैजापुर शहरातील सर्व नागरिक यांच्या वतीने वैजापुर शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यावेळी शहरातील सर्व नागरिक,भारतीय जनता पार्टीचे व मित्र पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, व सर्व सार्वजनिक गणेश मंडळातील तरुण सहकारी उपस्थित होते.