आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फलटण:-फलटण – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
फलटण – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती व फुले प्रेमी यांच्यातर्फे बुधवार दिनांक 3 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महात्मा फुले चौक येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती व क्रांतिज्योती सावित्रीमाई जयंती उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.