पुसेसावळी:-भाजप रहिमतपूर मंडल ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्षपदी मच्छिंद्र पिसाळ (आबा)यांची निवड.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
भाजप रहिमतपूर मंडल ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्षपदी मच्छिंद्र पिसाळ(आबा)यांची निवड.
पुसेसावळी दि.27 प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी रहिमतपूर मंडल ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्षपदी मच्छिंद्र पिसाळ(आबा)यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माण -खटाव चे आमदार जयकुमार गोरे सातारा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मंडलातील निवडी नुकत्याच जाहीर केल्या यामध्ये भाजपा रहिमतपूर ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्षपदी मच्छिंद्र पिसाळ(आबा), रहिमतपूर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी श्रीकांत पिसाळ यांना जबाबदारी देण्यात आली यावेळी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ रहिमतपूर नगरपालिका विरोधी पक्षनेते निलेश माने माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, के एम शुगरचे संचालक विक्रम घोरपडे, गणेश घोरपडे, आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी माजी सो.चेअरमन विजय पिसाळ, सचिन पिसाळ फौजी, माजी सोसायटी सदस्य विलास पिसाळ, , संजय अवघडे, चंद्रकांत पिसाळ, अक्षय घाटगे, दिनकर पिसाळ, अण्णासो साळुंखे, वामन अवघडे, प्रशांत पिसाळ, अशोक पिसाळ, दैनिक ऐक्य चे पत्रकार श्रीकांत पिसाळ, अण्णासो पिसाळ, संभाजी कुंभार, विठ्ठल पिसाळ, अविनाश पिसाळ,रोहित शिंगाडे, रामदास पिसाळ (फौजी)संजय चव्हाण, अभिजीत पिसाळ, सुनील पिसाळ, दादासो जानकर, आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.