मायणी:-हजारो प्रेक्षकांनी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
हजारो प्रेक्षकांनी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला.
मायणी प्रतिनिधी–श्री सिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त तांत्रिक कारणाने रद्द झालेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार प्रत्यक्ष माहिती वडूज रस्त्यावर हजारो प्रेक्षकांनी अनुभवला प्रारंभी सकाळी दहा वाजता खटाव यांची माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष बैलगाडा शर्यतीचा थरार सुरू झाला या शर्यतीत भाग घेण्यासाठी सांगली सातारा कोल्हापूर मुंबई पुणे येथून सुमारे 326 बैलगाडा शेतकऱ्यांनी भाग घेतला होता सेमी फायनल च्या सात फेऱ्या झाल्यानंतर फायनल च्या फेरीत सात बैलगाड्या दाखल झाल्या यामध्ये साहिल प्रतिष्ठान हर्निया कल्याण या बैलांनी सिद्धनाथ केसरीचा मान पटकावला व रुपये एक लाखाचे बक्षीस पटकावले द्वितीय क्रमांक अधिरा सागर मध्ये तांबवे या जोडीने पटकावला व 75 हजाराचे बक्षीस मिळवले तिसरा क्रमांक आधीरा सागर मदने लेंगरे या बैलांनी पटकवला 51 हजाराचे बक्षीस मिळवले चौथा क्रमांक अधिरा घाडगे या बैल जोडीने 31 हजाराचे बक्षीस मिळवले प्रीतम भैया जोगदर संत बाळूमामा प्रसन्न द्यायचेकळडून या बैल जोडीने पाचवा क्रमांक व 21 हजाराचे बक्षीस मिळवले तर सिद्धनाथ प्रसन्न माऊली या व सतीश कोळे या गाडीने सातवा क्रमांक पटकावला व 11 हजाराचे बक्षीस मिळवले संत बाळूमामा प्रसन्न विजय व सह्याद्री वडापाव सेंटर या गाडीने क्रमांक पटकावला सात हजाराचे बक्षीस पटकावले विजयी बैलगाड्यांना व त्या मालकांना रोख बक्षी देण्यात आले शर्यत व्यवस्थित पार पाडण्यासाठी महादेव ढवळे, गोपाळ पाटोळे, किसन शिंदे, पांडा ठोंबरे, राजाराम कचरे ,यांनी विशेष प्रयत्न केले