आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शिवप्रताप दिन साजरा.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शिवप्रताप दिन साजरा.
शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले .
*उपशिक्षक श्री महेशकुमार बोभाटे यांनी शिवप्रताप दिनाच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली.
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगताना त्यातील एकतरी गुण सर्वांनी अंगीकार करावा असे आवाहन केले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.