आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खारघर:-माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूळ खारघर ह्या शाळेचे ९वे वार्षिक क्रीडा मोहोस्तव.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूळ खारघर ह्या शाळेचे ९वे वार्षिक क्रीडा मोहोस्तव २०२३ चे आयोजन खारघर सेक्टर १२ खारघर येथे संपन्न झाले. त्या प्रसंगी माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ,संस्तेचे चेअरमन श्री अदित्य बाळाराम पाटील व न्यू इंग्लिश स्कूळ खारघर कमिटी चेअरमन श्री बाळाराम पाटील व श्री जगदीश घरत, सौ तेजस्वी जगदीश घरत श्री अशोक मोरे श्री जयेश कांबळे व ईतर मान्यवर आणि शाळेचे प्राचार्य,सौ अकांक्षा उप्रेती व शिक्षक वर्ग व इतर आयोजक कर्मचारी.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button