सुपा:-(अहिल्यानगर)-राष्ट्रीय पातळीवर विजयाचा झेंडा!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
राष्ट्रीय पातळीवर विजयाचा झेंडा!

{अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील विद्यामान सरपंच महेश देशमुख यांची कन्या प्रिती देशमुख ईने सुर्वणपदक जिंकले,}
पारनेर,राजकुमार इकडे
दि.२९ सुपा ( अहिल्यानगर)
आखिल भारतिय वायुसैनिक शिबिरात राज्याच्या एन सी सी दलाची बहरदार कामगिरी. “हर काम देश के नाम” या ब्रिदवाक्याला साजेशी कामगिरी करत महाराष्ट्र संचालनाच्या विद्यार्थी सैनिक दलाने (एन सी सी) आखिल भारतीय वायुसैनिक शिबिर २०२५ रोजी यश संपादन केले आहे.
नागपुर येथे आयोजित अंतरगट स्पर्धेत विजेते पद मिळवत महाराष्ट्राच्या तुकडीने राष्ट्रिय स्तरावर आपली छाप उमटवली.देशातील सोळा संचालयनातील तुकड्यांशी झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने नेमबाजी ,आरोग्य,व स्वच्छता ,वैमानिक कौशल्य ,हवाई नमुना तयार करणे आणी पथक चाल अशा अनेक स्पर्धामधे सुवर्ण पदक ,काश्य पदके पटकावली.
नियंत्रण रेषा प्रकारातिल हवाई नमुना स्पर्धेत प्रथमेश जोशी आणी अहिल्यानगर जिल्ह्यातिल पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील सरपंच महेश काका देशमुख यांची कन्या प्रितीताई देशमुख ईने सुवर्ण पदक जिंकले.
या एकुण कामगिरीमुळे सर्वोत्तम उड्डाण दलाच्या चषक आणी आखिल भारतिय वायुसैनिक शिबिरातील दुसरे सर्वोत्तम हवाई दल हा मान मिळाला.या मागे अधिकारी,प्रशिक्षक,नागपुर मुख्यालय व तिन्हि तुकड्यांचे अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने व संचालक अधिकारी,प्लांईंग आफिसर ,संचालंयाचे गट नायक.कॅप्टन ,तांत्रिंक प्रशिक्षक ,तिन्ही ही दलांचे कमांड अधिकारी,कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे.
महाराष्ट्राचा विजयाचा झेंडा राष्ट्रीय आकाशात फडकवल्याने अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव देशाच्या फलकावर लागले.
आखिल भारतीय वायुसैनिक शिबिरात राज्याच्या एन सी सी दलाच्या बहारदार कामगिरीचे गोड कौतुक जिल्ह्याचे पालक मंत्री मा,राधाकृष्ण विखे पाटील, मा.खासदार सुजयजी विखे पाटील ,पारनेर तालुक्याचे आ,काशिनाथ दाते सर,तरुण वर्गाचे आधास्तंभ असलेले राहुल दादा शिंदे पाटील, दुधसंघाचे मा.चेअरमन दत्ता नाना पवार. रांजणगावचे सरपंच महेश देशमुख, उपसरपंच शिवाजी शिंदे संदीप देशमुख, मा,सरपंच बंटी साबळे,मा,सरपंच शरद सरोदे ,चेअरमन अनिल जवक,मा,सरपंच बाबा जवक,योगेश घुले राजकुमार इकडे(पत्रकार) स्वागत केले.




