नवी मुंबई:- कोपरखैरणे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छावा प्रतिष्ठान या संस्थेच्या अंतर्गत शिवकालीन शस्त्रांचे शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
दिनांक-14 रोजी कोपरखैरणे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव आयोजक अध्यक्ष मा. संतोष मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली छावा प्रतिष्ठान या संस्थेच्या अंतर्गत शिवकालीन शस्त्रांचे शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते…
या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करत असताना *छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर व त्यांचे मर्द मावळे आणि रणरागिणी….
या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती माननीय कार्यसम्राट नगरसेवक स्थायी समिती सभापती तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माननीय शिवराम पाटील साहेब तसेच नगरसेविका माननीय सायली ताई शिंदे व समाजसेवक माननीय नारायण शिंदे साहेब देखील उपस्थित होते… छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर यांचा शिवकालीन शस्त्रांचा संग्रह बघून माननीय शिवराम पाटील साहेबांनी भरघोस कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
छावा प्रतिष्ठान
शिवकालीन युद्धकला दांडपट्टा
संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर
नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य
अपशिंगे मिलिटरी, सातारा