श्रीरामपुर बस स्टँडवर महिलेचे गंठनची चोरी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्रीरामपुर बस स्टँडवर महिलेचे गंठनची चोरी.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज ) – श्रीराजपुर बस स्टँडवर गेल्या दोन दिवसांपूर्वी राहुरी कृषी विद्यापीठातील प्रोफेसर असलेल्या महिलेचे बसमध्ये चढताना गंठन चोखण्याचा प्रकार ताजा असताना आता पुन्हा काल बुधवारी एका महिलेचे मिनीगंठन चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की . टाकळीभान येथील रंजना सखाहारी शेजून . वय 4 5 छंदा – घरकाम या काल बुधवार दि . २९ नोहेंबर रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास श्रीरामपुर बस स्टँड येथे असताना त्याच्या गळ्यातील 50 हजार रु . किंमतीचे 1 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनिगठन अज्ञात चोरट्याने नकळत चोरून नेले आहे याप्रकरणी काल दुपारी उशिरा शेजून यांनी श्रीरामपुर शहर पोलिसान फिर्याद दिल्यावरून अज्ञात गंठन चोरविरुद्ध भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापुकरणी पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस करीत असून श्रीरामपुर बस स्थानव परिसरात वाढलेल्या चोर्यांमुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी प्रवाशांमधुन होत आहे.