आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.
दिनांक 28/11/2023 रोजी आमच्या आश्रमशाळेत थोर समाजसेवक, सत्यशोधक, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.