आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-डॉ .दिलीप. येळगावकर यांना बंधुशोक.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
डॉ .दिलीप. येळगावकर यांना बंधुशोक.
– मायणी प्रतिनिधी (फोटो) डॉ.दिलीप येळगावकर यांचे मोठे बंधू सुरेश मुरलीधर येळगावकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. सातारा येथील एल.आय.सी.मध्ये अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते त्यांचा मुलगा अमोल यांच्याकडे ठाणे येथे एक वर्ष राहत होते. गेले काही दिवस बेशुद्धावस्थेत ठाणे येथील एका खाजगी रुग्णालयात ते admit होते.गेली ८ते१० वर्षे अल झायमर या व्याधीने त्र स्त होते. त्यांची पत्नी रेखा,मुलगा अमोल,सून माधवी,मुलगी अमिता यांनी त्यांची अतिशय चांगली सेवा केली. एक महिन्यापूर्वी ते हसत – खेळत हिं डू फिरू लागले,मात्र अचानक ते एक महिन्यापूर्वी बेशुद्धावस्थेत गेले. मृत्यूशी झुंज देत देत आज दुपारी २:३० वाजता ठाणे येथे त्यांची प्राण – ज्योत मालवली. – –