आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-त्रिपुरारी पौर्णिमा मायणीत उत्सवात.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
त्रिपुरारी पौर्णिमा मायणीत उत्सवात.
मायणी प्रतिनिधी____मायणी येथील हेमाडपंथी संगमेश्वर मंदिरात कार्तिक पौर्णिमा( त्रिपुरारी पौर्णिमा) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भाविकांनी व शिवभक्त बाबा महाराज यांनी हजारो दिव्यांनी परिसर उजाळून टाकला मंदिर परिसरात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या या दीपोत्सवाचे दृश्य भाविकांचे लक्ष वेधून घेत होते रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव व भाविकांची वर्दळ सुरु होती याशिवाय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे काकड आरती षडोपचार पूजा सकाळी धूप आरती असे कार्यक्रम करण्यात आले.