श्रीरामपूर:-मनोज जरांगे पाटील यांची महाविराट सभा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
मनोज जरांगे पाटील यांची महाविराट सभा.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी संजय पगारे ) श्रीरामपुर सकल मराठा समाज श्रीरामपुरच्या वतीने बुधवारी (ता. 22 ) मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा श्रीरामपुर येथे सायंकाळी ६ वाजता होत आहे या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून . सभेसाठी होणारी गर्दे लक्षात घेता नियोजनबध्द व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संयोजकांनी दिली
थत्ते मैदान या ठिकाणी होणाऱ्या या जाहीर सभेसाठी स्टेज उभारण्यात येणार आहे स्वतंत्र महिला व पुरुष बैठक व्यवस्था आहे आहे त्याचबरोबर पिण्याची पाण्याची सुविधा आणि कार्यक्रमाच्या नियो जनासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे सभेच्या परिसरात वाहनांची कोंडी होऊ नये याकरिता विविध ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किगची व्यवस्था करण्यात आलेली आहे सभेसाठी येणाऱ्या बांधवांनी त्याच ठिकाणी वाहने ठेवावीत . असो आवाहन करण्यात आले आहे . अशोक टोकीजच्या आतमध्ये दुचाकी . तर शेजारील मैदानात चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे . त्याचबरोबर म्हाडा कॉलनी गायत्री मंदिर परिसर . बोंबले वस्ती महाले पोद्दार स्कूल समोरील मैदान लबडे व डावखर प्लॉट . उत्सव मंगल कार्यालय या भागांमध्ये पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे
थत्ते मैदान पारेसरात पोलिस बंदोबस्त आणि शिस्तबद्ध स्वयंसेव क यांची टीम असणार आहे . सभेपुर्वो शिवशाहीर कल्याण काळे यांचा कार्यक्रम होणार आहे जरांगे यांचे आगमनानंतर फक्त त्यांचे सविस्तर मार्गदर्शन मराठा समाज बांधवांना लाभणार आहे सभा यशा स्वततेसाठी शहारात विविध भागात घोंगडी बैठका आणि श्रीरामपुर विधानसभा मतदान संघात प्रत्येकी गावामध्ये बैठका आयोजित करून पुरुष युवक . युवतीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.