ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

महाबळेश्वर:-अखंड हिंदुस्थानाचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदु अस्मितेचे शिरोमणि, हिंदुस्तानातील एकमेव हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे

पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

‼️ जय महाराष्ट्र ‼️

अखंड हिंदुस्थानाचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदु अस्मितेचे शिरोमणि, हिंदुस्तानातील एकमेव हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख
श्रीमान बाळासाहेब ठाकरे

 

*यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त साहेबांना भावपूर्ण श्रध्दाजंली आणि अभिवादन शिवसेना महाबळेश्वरच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे*
*मा .सातारा जिल्हाप्रमुख मा.राजेश(बंडूशेठ) कुंभारदरे,*
*महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे मॅडम,शहरप्रमुख राजाभाऊ गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.*
*या प्रसंगी युवासेना शहराधिकारी श्री.आकाश साळुंखे ,शिवआरोग्य सेना तालुकाप्रमुख श्री. शंकर ढेबे,शहरप्रमुख श्री.अमोल साळुंखे,महिला आघाडी तालुकाप्रमुख लक्ष्मी ताई मालुसरे, उपशहरप्रमुख श्री. उस्मानभाई खारकंडे,(विशेष सहकार्य) अल्ली भाई वारूनकर,(वि.स.)शाहनवाज खारकंडे( (वि.स.) महिला आघाडी ज्येष्ठ लीलाताई शिंदे, मा.नगरसेवक श्री. प्रवीण शिंदे,श्री.रमेश शिंदे,श्री.प्रमोद शेटे(अध्यक्ष),श्री.नितीन परदेसी, श्री.संजय कदम,श्री.मनोज ताथवडेकर,श्री.तात्या साळुंखे,श्री.जितेश कुंभारदरे, दीपक ताथवडेकर,श्री.आबा पारठे,श्री.गणेश(चिकू)भोसले,श्री.राजू शिर्के,श्री.राजेंद्र बोधले,श्री.अंकुश उलालकर.श्री.नंदुभाऊ जाधव पत्रकार श्री. राजेश सोंडकर*
*आदी शिवसैनिक तसेच नागरिक उपस्थित होते*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button