ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-आईसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. सोमनाथ रमेश चव्हाण (भाऊ) यांचे चिरंजीव चि.स्वयंम सोमनाथ चव्हाण याच्या वाढदिवसानिमित्त कालगाव मधील 71 लहान व गरजु मुलांना दिवाळीसाठी कपडे व फटाके देऊन वाढदिवस साजरा.

पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका रिपोर्टर
आईसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. सोमनाथ रमेश चव्हाण (भाऊ) (लोकनियुक्त बिनविरोध सरपंच ग्रा.पं.कालगांव) यांचे चिरंजीव
चि.स्वयंम सोमनाथ चव्हाण याच्या वाढदिवसानिमित्त कालगाव मधील 71 लहान व गरजु मुलांना दिवाळीसाठी कपडे व फटाके देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कराडचे संचालक मा.श्री. राजेंद्र रमेश चव्हाण (दादा), माजी उपसरपंच महेश रमेश चव्हाण (आप्पा) व आईसाहेब प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि आधारस्तंभ व माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती.जयश्री रमेश चव्हाण (आईसाहेब), कालगांव ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.सरपंचाच्या सर्व कुटुंबांनी मुलां-सोबत दिवाळी साजरी केली व वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button