आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औंध:-(खटाव)-राजा भगवंतराव जुनिअर कॉलेज औंध येथे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेस उत्साहात प्रारंभ
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
औंध:-राजा भगवंतराव जुनिअर कॉलेज औंध येथे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेस उत्साहात प्रारंभ
दि.21 फेब्रुवारी 2023
राजा भगवंतराव जुनिअर कॉलेज औंध येथे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेस उत्साहात प्रारंभ झाला आहे. परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी राजा भगवंतराव जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक प्रमोद राऊत(सर) यांनी विद्यार्थ्यांना सूचना देत मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या या परीक्षेसाठी औंध परिसरातील 8 कॉलेजमधून सुमारे 400 विद्यार्थी हजर झाले आहेत. परीक्षेस समोर जाण्या अगोदर विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली असून परीक्षा कॉपीमुक्त असल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी उपस्थित प्राध्यापक नितीन भोसले सर, गुलाब गायकवाड सर व इतर सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची झडती घेऊन विद्यार्थ्यांना आपल्या ब्लॉक मध्ये सोडले..