आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-कैलासवासी रामनाथ काशिनाथ पाटील मेटे यांची दशक्रिया विधी 15/11/2023 रोजी.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
कैलासवासी रामनाथ काशिनाथ पाटील मेटे 6 11 2023 रोजी देवाज्ञा झाली असून त्यांचा दशाक्रिया विधी दिनांक 15 11 2023 रोजी सकाळी दहा वाजता बोरसर कारखाना येथे करण्यात येणार आहे.ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर अससोसिएशन वैजापूर तालुका प्रतिनिधी विलासराव कुहिले यांचे ते सासरे असून भावपूर्ण श्रद्धांजली ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर अससोसिएशन /RPS STAR NEWS आणि “ACLS जनता की आवाज ” ऑल इंडिया संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.