श्रीरामपूर:-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ . श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि नाशिक स . प . पू मोरे दादा चॉरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ . श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि नाशिक स . प . पू मोरे दादा चॉरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्या अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबिर.
दिनांक : ४ / ११ / २०२३ वार : शनिवार वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत ठिकाण : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र . महांकाळ वाडगाव ( दिडोरी प्रणित ) देही आरोग्य नांदते भाग्य नाही तयासाखे सुदृढ बलशाली भारत होवो . ही सदिच्छा . मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिर तज्ञ वैधांच्या मार्गदर्शनाने हदयविकार ‘ मधुमेह (डायबेरिस ) सर्व प्रकारचे कॅन्सर ‘ रक्तदाब . सांध्यांचे विकार . त्वचा विकार . वात विकार . पोटांचे विकार . महिलांचे विकार . पोटांचे विकार . लहान मुलांचे विकार . मनोविकार . इ . विकारांचे रोगानदान केले जाईन