ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-पवारवाडी ते शिखर शिंगणापूर रस्त्याला तडे व खड्डे …समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली विनंती.

पत्रकार समीर खान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार समीर खान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष

पवारवाडी ते शिखर शिंगणापूर रस्त्याला तडे व खड्डे …समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली विनंती.

फलटण ग्रामीण /समीर पठाण

पवारवाडी ते शिखर शिंगणापूर रस्त्याला तडे व खड्डे पडले असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे .रस्ता दुरुस्त करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर यांनी निवेदनाद्वारे केली असून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याचे काम करावे अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबला लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे .कोणाचा तरी जिव गेल्यावर यांना जाग येणार का ? असा सवाल नागरिक करत आहे .कुरवलीपाठी ते कुरवलीगावा पर्यंत रस्ता खचला असुन मोठ मोठे खड्डे पडले आहे .ऐका वेळी दोन वाहने जाताना मोठी कसरत करावी लागते आहे . यासाठी लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्ती चे काम करावे असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे खोसे यांना देताना सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर व राजुरी येथील ज्योतीराम दत्तोबा साळुंखे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button