ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-आपुलिया हिता जो असे जागता….. समाजाभिमुख , तरुणांचा आयडॉल मा श्री रणजित दादा भुजबळ.

सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक अशितोष चव्हाण

आपुलिया हिता जो असे जागता…..
समाजाभिमुख , तरुणांचा आयडॉल मा श्री रणजित दादा भुजबळ.

सन्माननीय रणजित भुजबळ यांची ओळख महात्मा फुले जयंती उत्सवा निमित्त झाली सतत हसतमुख असणार हे व्यक्तिमत्त्व मला संत तुकारामांच्या अभंग ओवी प्रमाणे भासते
आपुलिया हिता जो असे जागता l l
या प्रमाणे सामाजिक क्षेत्रात राजकीय राजकीय क्षेत्रात काम करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक मा श्री रणजितदादा भुजबळ खऱ्या अर्थाने सामाजिक काम करतात श्री संत सावतामहाराज मंदिर ट्रष्ट ,फलटण चे विध्यमान विश्वस्त म्हणून काम करताना अनेक समाजाभिमुख कामे त्यांनी केली ट्रष्ट च्या अनेक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो क्षत्रिय माळी युवक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत या माध्यमातून ही अनेक सामाजिक उपक्रम ते राबवतात रक्तदान शिबिर ,वृक्षारोपण त्यांचा मित्र परिवार माळी समाजापुरता मर्यादित नाही सर्व जाती धर्माच्या लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत कोणाच्याही मदतीला क्षणाचाही विचार न करता ते धावून जाणारे मा रणजित दादा म्हणूनच तरुणांचे आयडॉल आहेत आणि तुकोबांच्या अभंगा प्रमाणे ते सतत समाजाच्या हिता साठी जागे असतात
महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील समाज बांधवांना त्यांनी एकत्र जोडले छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात याच सर्वांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रमात आपला सक्रिय व तन मन धनाने सहभाग नोंदवणारे मा रणजित दादा भुजबळ राजकीय क्षेत्रात मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात व मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व मा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ते अतिशय उत्तम काम करतात त्यांचा राजकीय अनुभव पाहता आगामी निवडणुकात मा रणजित दादा फलटण नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत दिसतील आशा शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण देऊयात

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मा श्री रणजितदादा भुजबळ

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button