आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-22 ऑक्टोबर रोजी गोदावरी धाम येथे दुर्गाष्टमी उत्सवाचे आयोजन.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

22 ऑक्टोबर रोजी गोदावरी धाम येथे दुर्गाष्टमी उत्सवाचे आयोजन.

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर श्री योगीराज सदगुरु श्री नारायणगिरी जी महाराज यांच्या आशीर्वादाने व अधिपती श्री क्षेत्र सरला बेट महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने दि 22 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी उत्सव . हवन तसेच गुरुमंत्राचा कार्यक्रम गोदावरी धाम बेट सरला येथे आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त सकाळी 10 ते 11 वा होमहवन व 11 ते12 वा . महेत रामागिरी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम यांचे सुश्राव्य प्रवचनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे . त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सद्गुरू श्री गंगागिरी जी महाराज भक्त परिवार महाराष्ट्र राज्य संस्था ट्रस्ट गोदावरी धाम बेट सरला . ग्रामस्थ खंडाळा . कुरणपूर माळेवाडी उंदिरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button