क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा अधिवेशन व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा.
पत्रकार रमेश किरदत्त सातारा तालुका महासचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रमेश किरदत्त सातारा तालुका महासचिव
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा अधिवेशन व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा.
जिल्हा तालीम संघ सातारा यांच्या वतीने वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा अधिवेशन व महाराष्ट्र केसरी किताब लढत चे जिल्हा निवड चाचणी सामने शनिवार 21/10/2023 ते 22/10/2023 स्थळ तालीम संघ सातारा येथे आज 21 तारीख पासून सुरू झालेले आहेत ते उद्या 22 तारखेला समाप्त होतील आणि निवड झालेले पैलवान पुढे महाराष्ट्र पातळीवरती खेळण्यासाठी पुढे वाटचाल करतील