खटाव:-ज्योतिषाचे जीवन समाधानी असणे ही काळाची गरज_______प्रतिभाताई मोडक.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक
ज्योतिषाचे जीवन समाधानी असणे ही काळाची गरज_______प्रतिभाताई मोडक.
मायणी प्रतिनिधी___
सामाजिक संघटनात्मक बांधणी करण्याबरोबर ईश तत्वाला जागणंही जसं गरजेचे आहे तसं तसे त्याच्या अंगी सात्विकता,,सहजता व क्रियाशीलता अंगी असेल त्यांनीच भविष्य सांगावे असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेता शाहू मोडक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिभाताई मोडक यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्यक्ष ग्रहांकित मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळे दादा होते या कार्यक्रमास प्रसन्न मुळे प्रिया मालवणकर या ज्योती जोशी लक्ष्मीकांत जोशी सौ जयश्री बेलसरे यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत दादा शेवाळे यांनी सांगितले की ज्योतिषाचा प्रचार ज्योतिषाचा प्रचार हा जगन्नाथाचा रथ आहे प्रचार आणि प्रसार करणे करणे ही काळाची गरज असून यामध्ये अंधश्रद्धा येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे याप्रसंगी गोंदवलेकर महाराजांचे शिष्य लक्ष्मीकांत जोशी जोशी व व पुणे येथील प्रख्यात ज्योतिष गुरु सौ जयश्री बेलसरे यांनाअनुक्रमे जीवन गौरव व कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला.प्रारंभी नंदकिशोर जकातदार यांनी आपले वडील आपले वडील श्रीकृष्ण अनंत जकातदार यांनी एकविसाव्या शतकात ज्योतीष संस्था काढून दहा बाय दहाच्या खोलीत आपली संस्था उभा केली आणि ज्योतिषाचे कार्य सुरू ठेवले कोयना धरण केव्हा पूर्ण होणार याची तारीख त्यांनी बाळासाहेब देसाई यांना सांगितलेली होते पुढे १९९५ मध्ये वरामीहीर ज्योतिष विद्यापीठाची स्थापना करून असंख्य विद्यार्थी घडवले अडचणीत काळात त्यांनी संस्था समर्थपणे पुढे चालवली चालवली असे सांगितले याप्रसंगी प्रतिभा पार गुंडे __विवाहयोग, वनिता बांदल ___संतती यो श्रीनिवास रामदास_शिक्षण योग__मयुरेश रिसबूड __गुरु शनि स्थित्यंतरे योग अशी अनेक व्याख्याने झाली यावेळी सुरेश शहासने स्मृती पुरस्कार __व्यंकटेश कदम ज्योती ष संस्था पुरस्कार __प्रथमेश ज्योतीष संस्था मुंबई तसेच युवा ज्योतिष पुरस्कार गणेश चिंचोलीकर चिंचोलीकर व सेवा पुरस्कार महंत उमेशानंद महाराज यांना देण्यात आला.लक्ष्मीकांत जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना नंदकिशोर जकातदार विजय जकातदार जकातदार एडवोकेट मालती शर्मा व अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, प्रसन्ना मुळे व इतर उपस्थित होते.