मसूर(कराड):-जरंडेश्वर शुगर मिल्स तर्फे ऊस पुरवठा शेतकऱ्याना दिपावली निमित्त साखर वाटप चालु.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
जरंडेश्वर शुगर मिल्स तर्फे ऊस पुरवठा शेतकऱ्याना दिपावली निमित्त साखर वाटप चालु.
मसुर(कराड):- जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.चिमणगांव यांनी गाळप हंगाम २०२२-२०२३ करीता ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दिपावली निमित्त दिनांक १६.१०.२०२३ ते २६.१०.२०२३अखेर सवलतीच्या दरात २० रूपये प्रमाणे मसुर विभागातील व कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची साखर वाटप मसुर विभागीय कार्यालय मसुर येथे उपलब्ध झाली असुन त्यांचे वाटप सकाळी ९.०० ते सायंकळी ५.००वाजे पर्यंत केली जाणार आहे.
तरी शेतकऱ्यांनी ओळखपत्र म्हणुन मतदान ओळखपत्र /आधार कार्ड/पॅनकार्ड /ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन यावे.
*साखर वाटप स्लॅब खालील प्रमाणे*
*१.*१मे.टन ते ३०मे.टन – ५ कि.ग्रॅम*
*२.३१मे.टन ते ६०मे.टन – १०कि.ग्रॅम*
*३.६१मे.टन ते ८०मे.टन – १५ कि.ग्रॅम*
*४.८१मे.टन ते १००मे.टन -२० कि.ग्रॅम*
*५.१०१मे.टन पासून पुढे – २५ कि.ग्रॅम*
तरी दिलेल्या मुदती मध्ये साखर घेऊन जावे असे आवाहन गट अधिकारी श्री.दिलीप पाटील यांनी केले आहे.