श्रीरामपूर:-दोन बिबट्यांचा तरुणावर हल्ला.
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर
दोन बिबट्यांचा तरुणावर हल्ला.
श्रीरामपुर Rps स्टार न्युज प्रतिनिधी श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात काल रात्री एका तरणावर चक्क दोन बिबट्या नी हल्ला केल्याची घटना घडली . यामध्ये सदर तरुण जखमी झाला असून त्याला शहरातील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखवल करण्यात आले आहे वडाळा महादेव परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय रोडवरील शिंदे वस्ती परिसरात राहणारा दीपक एकनाथ शिंदे ( वय 32) हा तरुण काल रात्री 8 वाजेच्या सुमारास दुध घालून घरी परतत असताना वस्तीजवळ दोन बिबत्यांनी त्याच्यावर एकाचवेळी हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्याने दीपक शिदें हा गाडीवरून खाली पडला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याच्या गुडघ्याला व पायाला जखम झाली आहे . अचानकपणे बिबट्याचा हल्ला झाल्याने तरुणाला काय करावे हे समजले नाही. त्याचा आरडाओरडा ऐकुन वस्तीवरील नागरिक घटनास्थळी जमा झाले . त्याला तात्काळ श्रीरामपुरातील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होतेद रम्यान . २० – २५ मिनीटांनी नेवासा रोडवरील राऊत वस्ती नजीकच्या वत्यृक्ष तसेच दर्गाह जवळील रोड येथे या दोन बिबट्यांनी वटवृक्ष तसेच दगहि जवळील रोड येथे या दोन बिबट्यांनी आणखी एका तरुणावर हल्ला केला वडाळा महादेव येथील गांगुर्डे नामक तरुण वडाळ्याहुन श्रीरामपुर ला जात असताना या ठिकाणी मोलर सायकलच्या लाइलमध्ये हे दोन बिबटे त्याला दिसले. पण सावधागिरी बाळगत या तरुणाने आपली मोटरसायकल जोराने दामटली . जवळ येताच या बिबट्यांनी झेप घेण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला वडाळा महादेव परिसरामध्ये अनेक दिवसांपासून बिबत्यांचा वापर आहे पाळीव प्राणी . शेळी बोकड या बिबट्यां ने आपले भक्ष्य केली आहे आणि आता मोटरसायकल चाललेल्या तरुणावर बिबत्यांनी हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले तरी प्रशासनाला विणते आहे कि लवकरात पिंजरा लावणे.