आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-सोळा रोजी पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रातील ज्योतिर्विदाचा महामेळावा.

ज्येष्ठ पत्रकार का दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार का दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

सोळा रोजी पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रातील ज्योतिर्विदाचा महामेळावा.

मायणी प्रतिनिधी_बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणे व फल ज्योतिष अभ्यास मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या 105 व्या पुण्यतिथी निमित्त ज्योतिर्विदांचा महामेळावा आयोजित केला असल्याची माहिती बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की या मेळाव्याचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळ यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिभा शाहू मोडक आहेत तसेच या कार्यक्रमास चंद्रकांत शेवाळे संपादक ग्रहांकित मासिक, डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष चैतन्य ज्योतिष मंडळ, प्रिया मालवणकर अध्यक्ष महागुरु उपासक ., ज्योती जोशी ज्योतिष केंद्र जळगाव ,लक्ष्मीकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती आहे या कार्यक्रमात लक्ष्मीकांत जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार तर सौ जयश्री बेलसरे यांना कार्य गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे यावेळी विविध वक्त्यांची भाषणे होणार आहेत भाषण व विषय वक्ते व विषय पुढील प्रमाणे प्रतिमा पार मुंडे___विवाह योग वनिता बांदल__संतती योग श्री श्रीनिवास रामदास,__शिक्षण योग अवंतिका गाढवे_नोकरीचा योग दुपारी सत्रे अथर्व जोशी___व्यावसायिक दिशा संध्या मारणे घराचा योग, अनुपमा -रहाळकर–हर्षल नेपच्यून मंजुषा जगताप_आरोग्य कसे पहावे पोटाचे प्रांजल रायसोनी हस्
,__हस्तसामुद्रिक धनयोग मयुरेश्वर रिसबूड __गुरु शनी तंत्र योग संदीप ढंगारे शनि मंगळीत योग यावेळी पुरस्कार वितरण व पदवीदान समारंभ आनंदकुमार कुलकर्णी डॉक्टर विकास खिलारे व अमरनाथ स्वामी यांच्या उपस्थितीत होणार आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button