कालगाव:-शिवतेज युवा प्रतिष्ठान, कालगाव व श्री ज्योतिर्लिंग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय कालगाव आयोजित माझं गाव माझा किल्ला भव्य किल्ला स्पर्धा.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
शिवतेज युवा प्रतिष्ठान, कालगाव व श्री ज्योतिर्लिंग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय कालगाव आयोजित माझं गाव माझा किल्ला भव्य किल्ला स्पर्धा
शिवतेज युवा प्रतिष्ठान, कालगाव व श्री ज्योतिर्लिंग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय कालगाव आयोजित माझं गाव माझा किल्ला भव्य किल्ला स्पर्धा 2024 चा बक्षीस वितरण समारंभ आज दिनांक 10/11/2024 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता कालभैरव मंदिर येथे पार पडला.यावेळी 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत पहिला क्रमांक श्री पोपट मोरे यांच्यावतीने चि.प्रतीक धनंजय माळी, द्वितीय क्रमांक श्री संजय चव्हाण यांच्यावतीने चि. आयुष सुधाकर चव्हाण , तृतीय क्रमांक श्री सुधाकर चव्हाण सर यांच्यावतीने चि. ओंकार जितेंद्र चव्हाण* यांना प्रदान करण्यात आला तसेच 2 स्पर्धक चि. स्वरुप यादव , चि.अनुज माने , यांना सन्मानार्थ प्रदान करण्यात आला. तसेच 17 स्पर्धकांना उत्तेजनार्थ देण्यात आले. विजेत्यांना ट्रॉफी व सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कराड पंचायत समिती माजी सदस्य मा.रमेश चव्हाण भाऊ, कालगावचे सरपंच मा.सोमनाथ चव्हाण, उपसरपंच योगेश चव्हाण, सोसायटीचे माजी चेअरमन अण्णा पाटील, सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन पोपट मोरे, निवृत्त सुभेदार अप्पाजी चव्हाण, अशोक सावंत सर, वैभव पुजारी, सुशील पुजारी, नाना पुजारी, इंद्रजीत चव्हाण, मारुती चव्हाण, धनंजय माळी ज्योतिर्लिंग वाचनालय चे प्रदीप चव्हाण, संतोष चव्हाण, संकेत चव्हाण, सर्व स्पर्धक, युवक व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.