फलटण:- माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला काळज – तडवळे – मुरूम या २ कोटी ७३ लाख रूपये खर्चाचे रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
फलटण:- माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला काळज – तडवळे – मुरूम या २ कोटी ७३ लाख रूपये खर्चाचे रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य धनंजय दादा साळुंखे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे सर, स्वीय सहाय्यक राजेश शिंदे, लतीफभाई तांबोळी, तडवळे सोसायटीचे चेअरमन सिराजभाई शेख, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवा नेते अमोल खराडे, तडवळे सोसायटीचे व्हाईस चेअरमन पांडुरंग खराडे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश वावरे, काळजचे पोलीस पाटील कैलास गाढवे, माजी ग्रामपंचायत सदस्य पिंटू शिंदे, श्रीदत्त पतसंस्थेचे चेअरमन गजानन गाढवे, माजी सरपंच वसंतराव ठोंबरे, माजी सरपंच मंजाबा खताळ, विकास लोखंडे, मुरूमचे उपसरपंच संतोष बोंद्रे, रावडीचे ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ जगदाळे, नंदू गाढवे, माजी चेअरमन राजेश खराडे, शिवसेना लोणंद शहर प्रमुख सुनील यादव, माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, सतीश गाढवे, चव्हाणवाडी चे हनुमंत शिंदे, पोपट नाना खराडे, पराग बोंद्रे, विजय बापू खराडे, वसीम इनामदार, शेखर खराडे, मनोज गायकवाड, शामराव गाढवे, रवींद्र सूर्यवंशी, सिकंदर शेख, वसंत कदम, ओमकार ननावरे, मयूर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच यावेळी तरडगाव जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील ग्रामस्थ व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.