ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:- सौ.उमा धुमाळ यांनी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून साकारली गौरीची सजावट.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

सौ उमा विश्वास धुमाळ शिवराज पेट्रोल पंप मागे सातारा.
थीम आहे =स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.
इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून साकारली गौरीची सजावट. कुठेही थर्माकोल वापर केलेला नाही. लाल किल्ला पुठ्ठ्याचा घरीच तयार केलेला आहे . झेंड्याचा कुठेही गैरवापर केलेला नाही सगळे नियम पाळून ही थीम केलेली आहे आणि सर्व पदार्थ तिरंगाचे बनवले आहेत .गौराईला भारत माता बनवले आहे. आणि गणपतीला पण तिरंगा फेटा तयार करून घातला आहे. उमा धुमाळ यांनी अतिशय सुंदर रित्या ही सजावट केलेले आहे