वाई:-22 यार्ड क्रिकेट ॲकॅडमी वाई चे अद्यावत क्रिकेट प्रशिक्षण सुरू – मा.श्री.आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते उदघाटन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वाई:-22 यार्ड क्रिकेट ॲकॅडमी वाई चे अद्यावत क्रिकेट प्रशिक्षण सुरू – मा.श्री.आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते उदघाटन.
वाई:-शिरीष जाधव(ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष)आणि नजीर बागवान यांनी सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने दिनांक 1.1.2024 रोजी माननीय जननायक मकरंद आबा पाटील माननीय श्री अफजल पठाण सर महाराष्ट्र रणजी क्रिकेट खेळाडू व व कुमारी तेजश्री ननावरे महाराष्ट्र ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्लेअर माननीय नगराध्यक्ष अनिल सावंत साहेब वाई व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी सोशल क्रिकेट क्लब वाईचे पदाधिकारी व पत्रकार भद्रेश भाटे सर व विश्वास पवार सर तसेच मा.नगरसेवक भारत दादा खामकर आमचे बंधुतुल्य सुनील बनकर साहेब व सर्व खेळाडू व त्यांच्या सर्व पालकांच्या तसेच सर्व क्रिकेट प्रेमींच्या आशीर्वादाने
22 यार्ड क्रिकेट ॲकॅडमी वाई चे अद्यावत क्रिकेट प्रशिक्षण सुरू झाले आहे. तरी होत करू सर्व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा आपल्या सहकार्याबद्दल मी शिरीष जाधव व नजीर बागवान शतशः आभार मानतो असे प्रतिपादन यांनी केले.🏏🏏🏏🎯🎯🎯👍