कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता:-उमेद मार्फत राहाता तालुका बचत गटांना शंभर टक्के बँक कर्ज वाटप

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

राहाता:–उमेद मार्फत राहाता तालुका बचत गटांना शंभर टक्के बँक कर्ज वाटप – उद्दिष्ट पूर्ण केल्या बद्दल राहाता उमेदचे श्री.पांडे सर यांचा जिल्हा व्यवस्थापन व बचत गट महिला यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला..

बँक कर्ज वाटप उद्दिष्ट शंभर टक्के पेक्षा जास्त साध्य केल्याबद्दल जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने राहता तालुक्याचा सन्मान करण्यात आला हा सन्मान उमेदचे सर श्री.पांडे सर यांनी स्विकरला .. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री सोमनाथ जगताप साहेब सर्व बँकांचे रिजनल मॅनेजर जिल्ह्यातील सर्व बँक शाखांची शाखाधिकारी यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास जिल्हा व्यवस्थापक श्रीमती मंजुषा दिवस जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन श्री. बाबासाहेब सरोदे जिल्हा व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर गव्हाणे जिल्हा व्यवस्थापक श्री तोसीफ सौदागर यावेळी उपस्थित होते.व पंचायत समिती येथे बचत गटांची मिटिंग निमित्ताने सर्व राहाता तालुका बचत गट महिलांनीही श्री.पांडे सर यांचा सत्कार केला.याप्रसंगी प्रिया चौधरी,अंजली काळे,गीता काळे व माया चौधरी या महिलांनी श्री.पांडे सर यांना फोटो फ्रेम देऊन त्यांना गौरव केला..व इतरही अनेक बचत गटातील महिला यावेळी उपस्थित होत्या.सर्वांनी या यशाबद्दल सरांचे अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेछया दिल्या…

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button