आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-प्रतिक राजेंद्र फडतरे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड.

पत्रकार शुभम भापकर फलटण तालुकाध्यक्ष:-7972521412

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार शुभम भापकर फलटण तालुकाध्यक्ष:-7972521412
प्रतिक राजेंद्र फडतरे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड.
फलटण दि. २७ : चौधरवाडी, ता. फलटण येथील शेतकरी कुटुंबातील प्रतीक राजेंद्र फडतरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
प्रतिक फडतरे यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण फलटण येथे, त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून यावर्षी एम.एस.सी. (ॲग्री) पदवी घेतली आहे. कृषी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन त्यामध्येही त्यांनी उत्तम गुणवत्ता प्राप्त केल्याने त्यांची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे.
प्रतिक फडतरे यांचे वडील राजेंद्र बाळासाहेब फडतरे हे सातारा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असून फलटण येथे हवालदार पदावर कार्यरत आहेत
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button