कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई :-जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चिखली ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष:-8390501946

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
वाई :-जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चिखली ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
दि २५ प्रतिनिधी वाई
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात विश्वासाने सहकार क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून जय भवानी पतसंस्थेचा गौरव आहे कर्ज पुरवठा तसेच विविध योजनेचा लाभ आजपर्यंत भागातील ठेवीदार सभासद यांनी घेतला आहे त्यामुळेच जय भवानी पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता राहीला आहे
आज दिनांक २४/९/२०२३ रोजी संस्थेची सर्वसाधारण सभा चेअरमन श्री ब्रम्हदेव वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली जय भवानी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष यांनी गेली २७ वर्ष अ वर्ग आॅडिट मिळाल्याबद्दल सर्व सभासदांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच चालु वर्षी सर्व सभासदांना ११% लाभांश देण्याचे जाहीर केले
या वेळी कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, सचिव ,कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते