आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई दि. 24 भजन स्पर्धेत वाईकरांनी पटकावला प्रथम क्रमांक.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR:-9146190215

वाई दि. 24
भजन स्पर्धेत वाईकरांनी पटकावला प्रथम क्रमांक.

वाई येथील दह्यात या गावामध्ये जन्नी देवी कला व क्रीडा मंडळ यांच्याकडून खुल्या संगीत सांप्रदायिक भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये वाई तालुक्यातील स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी बाहेर गावावरूनही पुणे जिल्ह्यातुन काही स्पर्धक आले होते.एकुण 12 भजन मंडळ ही तेथे उपस्थित होते . ही स्पर्धा दिनांक 22/9/2023 या दिवशी दह्यात येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये वाई तालुक्यातील नामाचा गजर प्राथमिक शिक्षक भजन मंडळ वाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या ग्रुपमध्ये वाई तालुक्यातील सर्व जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक वृंद आणि त्यांना पखवाज साथ मृदंग सेवक अनिकेत महांगडे व तबला वादक सनी कोचळे तेथे उपस्थित होते. वाई तालुक्यातील या सर्व स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन व त्यांनी अशाच पद्धतीने आपल्या वाई तालुक्याचे नाव पुढे घेऊन जावे संपूर्ण तालुक्याचे म्हणणे म्हणणे आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button