क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर:-उंदिरगाव ते नेपाळ  गंगासागर, जगन्नाथ पुरी सहलीस माजी आ. मुरकुटे यांच्या शुभेच्छा.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष:-9921180022

उंदिरगाव ते नेपाळ
गंगासागर, जगन्नाथ पुरी सहलीस माजी आ. मुरकुटे यांच्या शुभेच्छा.

श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज ):- २००९ या परिसरातील तसेच तालुक्यातील गरीब . शेतकरी . मजुर यांना आतापर्यंत ना नफा ना या धर्तीवर 30 ते ३५ सहली भारतभर कन्याकुमारी ते वैष्णवदेवी जगत्राथपुरी ते रामेश्वर अशा पद्धतीने काढल्या आहेत असे या सहलींचे सुत्रधार माजी चेअरमन सुरेश पा . गलांडे यांनी सांगितले या सहलीचे अल्पदरात १४ हजार रुपयांत नियोजन केले आहे त्यात जेवण ‘ नाश्ता सुविधा आहे या. सर्व यात्रेकरुंना उंदिगाव येथील ग्रामस्थांसह अशोकचे संचालक विरेष गलांडे . बाबासाहेब नाईक . सुदाम औताडे सुरेश शिंदे . मार्केट कमिटी संचालक राजेंद् पाऊलबुद्धे . दिलीपराव नाईक . भगवान ताके . अशोक गलांडे . हरिभाऊ पटारे तुकाराम सलालकर . राजेंद्र गिर्हे . गोरख भालदंड आदींनी शुभेच्छा . दिल्या त्याच प्रमाणे अशोकनगर उद्योग समुह येथी सर्व 3 बसेस आल्यावर त्यांना अशोक कारखाना चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे . माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे . सचिन गुजर . माजी चेअरमन सुरेश पा . गलांडे . संचालक व ग्रामस्थांनी प्रवासासाठी १५० यात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या . तेथून श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ट्रॅव्हल्स रवाना झाल्या .
या प्रवासात नेपाल . गंगासागर जगन्नाथ पुरी जाताना अनेक धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातील दि २३ रोजी नर्मदा दर्शन . ओकारेश्वर मुक्काम २४ रोजी उज्जैन . खजुराहो . जग प्रसिद्ध लेणी व 26 रोजी मुक्काम दि २७ चित्रकुट . चित्रकूट त्रिवणी संगम . काशी विश्वेर व २७ ला कशी मुक्काम दि २९ अयोध्दा व मुक्काम . दि 3 पितृगया भगवान बुद्ध मंदिर . हावडा ब्रिज गंगासागर स्नान सुर्यमंदिर व लेणी आदी व दि १० जगन्नाथपुरी मुक्काम दि . १ 3 गजानन महाराज . शेगाव व मुक्काम दि १४ रोजी श्रीरामपुर प्रवास सांगता होईन असे संयोजक सुरेश पा गलांडे यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button