कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी परिसरात समाधानकारक पाऊस, बळीराजा सुखावला.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

मायणी परिसरात समाधानकारक पाऊस, बळीराजा सुखावला.

मायणी प्रतिनिधी_नेहमी गणरायाच्या आगमनाच्या वेळी किंवा नंतर म्हणून वरून राजा आपली हजेरी लावतो त्याप्रमाणे तहानलेल्या मायणी परिसराला बळीराजांनी दमदारसुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे याबाबत अधिक माहिती अशी गेल्या ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले होते विहिरींनी तळगाटला होता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता परंतु मेघराजाने दमदारपणे सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवी झालेल्या आहेत शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून मेघराजाची दमदार बॅटिंग सुरू केली होती सलग अडीच तास पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणीच पाणी दिसू लागले शेतकऱ्यासह ग्रामस्थ देखील आनंदाने नाचू लागले होते या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू ,हरभरा ही अन्नधान्याची पिके निश्चित येथील व जनावराचा चाऱ्याचा प्रश्न काही अंशी मीटिंग अशी आशा शेतकरी व्यक्त करीत होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button