ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा दि.17 पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली अमर जवान संदीप सपकाळ यांच्या कुटुंबीयांची भेट.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हाACLS CHIEF रिपोर्टर:-9765698150

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हाACLS CHIEF रिपोर्टर
सातारा दि.17
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली अमर जवान संदीप सपकाळ यांच्या कुटुंबीयांची भेट.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी डिगेवाडी ता. पाटण येथील अमर जवान संदीप सपकाळ यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच अमर जवान संदीप सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अमर जवान संदीप सपकाळ यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी कोणतीही मदत लागल्यास थेट संपर्क करावा असे सांगितले. तसेच अमर जवान संदीप सपकाळ यांच्या पत्नी, मुली व त्यांचे भाऊ यांची स्वतः आस्थेने विचारपूस केली.