ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कोपरगाव:- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार मा.श्री.अशोकदादा काळे यांचा जाहीर पाठिंबा.

पत्रकार नितीन पवार अहमदनगर जिल्हा संघटक:-9922296215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार नितीन पवार अहमदनगर जिल्हा संघटक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या आमरण उपोषणाला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार मा.श्री. यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठींबा देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धनजी परजणे, संचालक राजेंद्रजी निकोले, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, माजी नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, रमेशजी गवळी, कृष्णाजी आढाव, फकीरमामु कुरेशी, दिनकरजी खरे, राजेंद्रजी वाकचौरे, अजीजभाई शेख, युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष निखीलजी डांगे, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनीलजी शिलेदार, चंद्रशेखरजी म्हस्के, बाळासाहेबजी रुईकर, अशोकजी आव्हाटे, राजेंद्रजी खैरनार, शशिकांतजी देवकर, मनोजजी नरोडे, अक्षयजी आंग्रे, आप्पाजी आढाव, समीरजी वर्पे, योगेशजी डोखे, अमोलजी आढाव, बाळासाहेबजी शिंदे, गणेशजी जाधव, सोमेशजी नरोडे, नीरजजी घंगारे, विजयजी शिंदे, बाळासाहेबजी दहे, अनिरुद्धजी काळे आदी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button