आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-सहा लाख भाविकांच्या उपस्थितीत हरेगाव मतमाऊली यात्रा अमृत महोत्सव संपन्न.
पत्रकार सुनील वाकचौरे श्रीरामपूर:-9527429317

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुनील वाकचौरे श्रीरामपूर
सहा लाख भाविकांच्या उपस्थितीत हरेगाव मतमाऊली यात्रा अमृत महोत्सव संपन्न.
श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेसा चर्चा हरेगाव येथील मतमाऊली भक्तिस्थान येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी 9 सप्टेंबर रोजी मत माऊली यात्रेचा 75 अमृत महोत्सव सहा लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला 9 9 सप्टेंबर रोजी यात्रा महोत्सव दिनी सकाळी 8.30वा पवित्र जप माळव स्थानिक धर्मगुरू फादर डायमनिक व सहाय्यक धर्मगुरू यांच्या हस्ते मत माऊली मूर्तीवर मुकुट चढवण्यात आला त्यावेळी अनेक धर्मगुरू उपस्थित होते अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी भाऊसाहेब कांबळे सचिन गुजर अनुराधा अधिक सरपंच सुभाष बोधक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.