आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

राहाता तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीतील ते अनधिकृत फलक प्रहारच्या दणक्याने गायब.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

राहाता तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीतील ते अनधिकृत फलक प्रहारच्या दणक्याने गायब.

ऱाहाता– प्रहार राहाता पक्षाच्या वतीने वेळोवेळी अनेक ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून ग्रामपंचायतमध्ये अनधिकृतरित्या मनमानीपणे शासनाचे कोणतेही आदेश नसताना शिक्षे विषयी लावण्यात आलेले फलक काढावेत अशी विनंती केली होती.परंतु मुजोर ग्रामपंचायती उलट प्रहारलाच काढणार नाही काय करायचे ते करा अशा अनेक ग्रामपंचायत कडून मनमानीपणे उत्तरे देत होती.या नंतर प्रहारने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयात या अनधिकृत फलक विषयी आक्रमक भूमिका घेत तहसील अधिकारी यांना ग्रामपंचायतीना लेखी आदेश करून तात्काळ ते फलक काढण्यात यावे अन्यथा प्रहारच्या वतीने गट विकास अधिकारी यांच्या ऑफिस मध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा देताच.तात्काळ तहसील कार्यालयाने ग्रामपंचायतीना लेखी आदेश देऊन ते फलक काढून टाकायला भाग पडले.या प्रहारच्या कर्याबद्दल लोकांमधून प्रहारचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button