श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चचे हरेगाव येथील मतमाऊली भक्ती स्थान येथील सालाबादप्रमाणे यावर्षी दि. 9 व 10 सप्टेंबर रोजी मतमाऊली यात्रेचा 75 वा अमृत महोत्सव साजरा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष:-9921180022
श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चचे हरेगाव येथील मतमाऊली भक्ती स्थान येथील सालाबादप्रमाणे यावर्षी दि . 9 व 10 सप्टेंबर रोजी मतमाऊली यात्रेचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात्रेपूर्वी नऊ शनिवारी धर्मप्रांत झाली त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी नाशिक धर्मप्रांत महागुरु स्वामी रा . रे डॉ लुर्डस डॅनियन यांच्या हस्ते ध्वजारोहन व यात्रा शुभारंभ झाला 31 ऑगस्टपासुन यात्रेपर्यंत दहा दिवस सायंकाळी विविध विषयांवर पवित्र मारियाच्या जीवनावर विविध विषयांवर पवित्र मारियाच्या जीवनावर विविध धर्मगुरुंचे प्रवचन पार पडले . दि 9 सष्टेंबर रोजी सकाळी मिस्सा . सकाळी मिस्सा . सकाळी 8.30 वाजता पवित्र जपमाळ व नोव्हेना व विधिवत स्थानिक धर्मगुरू यांच्याहस्ते मतमाऊली मूर्तीवर मुकुट चढविण्यात येईल व भाविकांचा दर्शन रांगेचा शुभारंभ होईल तासातासाला विविध धर्मगुरू यांचे मिस्सा बलिदान . सायंकाळी 4. 30 वाजता प्रमुख याजक मुंबई सरधर्म प्रांत कार्डिनल ऑझवर्ल्ड ग्रेशियस यांचे पवित्र मारिया विश्वाची . राणी या विषयावर महागुरुस्वामी नाशिक लुर्डस यांचीउपस्थितीत प्रवचन होणार आहे रविवारी 10.सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता फा पीटर डिसोजा यांचे पावित्र मिसा बालेदान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आसलेच्या माहिती प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारि ओ यांनी दिली या अमृतमहोत्सवा निमित्त सर्व धर्मभगीनी ,चर्च सलग्न संघटना हरेगाव व उंदीरगाव ग्रामस्थांनी केले.