वाई:-अजून एक घोटाळा उघडकीस… वाई अर्बन बँक प्रकरण… संचालक विवेक वसंतराव भोसले यांना कारणे दाखवा नोटीस.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
अजून एक घोटाळा उघडकीस… वाई अर्बन बँक प्रकरण… संचालक विवेक वसंतराव भोसले यांना कारणे दाखवा नोटीस.
श्रीधर कोल्हापुरे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था सातारा यांनी बँकेचे वाई अर्बन बँकेचे संचालक विवेक वसंतराव भोसले गणपती आळी वाई यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे.
बँकेमध्ये 93 कोटी 62 लाख 26 हजार 435 या इतक्या रकमेचा अपहर झालेला आहे. थकीतेने 215 कोटी एक लाख 42 हजार 932 येणे आहे या सर्वांचा खुलासा लेखी करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आर्थिक नुकसान बँकेचे जे केलेले आहे त्याबाबत जबाबदार धरले जाईल अशी नोटीस विवेक वसंतराव भोसले यांना देण्यात आलेली आहे.
वाई अर्बन बँक घोटाळा
वाई अर्बन बँकेचे मनोज श्रीधर खटावकर यांना लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापूर जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था सातारा यांनी नोटीस पाठवलेली आहे.
मनोज श्रीधर खटावकर हे 14 जुलै ते वीस जुलै २० जून 2023 पर्यंत बँकेचे संचालक म्हणून कामकाज पाहत होते त्यांनी 86 कोटी 51 लाख 74 हजार 485 इतका अपहार बँकेतून केलेला आहे लेखापरीक्षकांनी कारणे दाखवा याबाबत नोटीस पाठवली आहे.. जनतेच्या पैशांचा ठेवीदारांचा असा गैर विनियोग केला आहे.