आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरीचा विद्यार्थी साहिल हंडाळ याने आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त केलेले अप्रतिम भाषण.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरीचा विद्यार्थी साहिल हंडाळ इयत्ता 4 थी याने आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त केलेले भाषण.
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता चौथीतील विद्यार्थी साहिल हंडाळ याने राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल भाषण केले. साहिलने अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि ओघवत्या शैलीत केलेल्या भाषणाने सर्वांना प्रभावित केले.
यावेळी मुख्याध्यापक सौं. भारती मोहिते मॅडम आणि सर्व शिक्षकांनी साहिलचे कौतुक केले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक. श्री. दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.