आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-मंत्री अदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून मंगळागौर श्रावणसरी नृत्य स्पर्धा ! NCP पनवेल अक्षरा भोईर !

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष:-8689946799

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

मंत्री अदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून मंगळागौर श्रावणसरी नृत्य स्पर्धा ! NCP पनवेल अक्षरा भोईर !

पनवेल:-महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पनवेल तालुका व पनवेल शहर यांच्या वतीने आणि पनवेल महिला तालुका अध्यक्षा अक्षरा भोईर यांच्या पुढाकाराने करंजाडे येथे भव्य श्रावणसरी नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी महिला रायगड जिल्हा अध्यक्षा उमाताई मुंडे, रायगड महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रतिमा जाधव व रायगड शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय नानावरे, बचत गट अध्यक्ष व करंजाडे शहराध्यक्ष वर्षा पाटील तसेच महिला, पुरुष, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नृत्य स्पर्धेत १४ महिला गट सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक जय भवानी ग्रुप तलोजा, दुसरा क्रमांक स्त्री ग्रुप कामोठे, तिसरा क्रमांक पल्लवी ग्रुपग्र करंजडे सेक्टर ५ यांनी पटकावला.
स्वामी समर्थ ग्रुप करंजाडे गाव , अबुध्यक्ष ग्रुप यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

राष्ट्रवादी पनवेल तालुका सचिव नेहा मालुसरे व पनवेल तालुका सचिव रजनी मस्के यांनी पूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहयोग दिला.
करंजाडे शहराध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. अशी माहिती आयोजक तथा पनवेल तालुका अध्यक्ष व साई एकविरा फाउंडेशन संचालिका अक्षरा भोईर यांनी दिली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button