ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कातर खटाव:-माजी मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे यांचा रा.स.प.च्या वतीने माहेरची साडी देऊन सत्कार.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

माजी मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे यांचा रा.स.प.च्या वतीने माहेरची साडी देऊन सत्कार.

कातर खटाव दि:
महाराष्ट्राच्या राजकारणातील महामेरू नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची कन्या व राज्याचे माजी मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे- पालवे यांनी शिव-शक्ती परिक्रमा यात्रा निमित्त सातारा जिल्हा भेट दिली. या वेळेला राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व माहेरची साडी भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या सत्काराने आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी रा.स.प.चे आभार मानून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळेला गावचे सुपुत्र व पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पंडित गोळवे,दत्तात्रय खाडे, मधुकर खाडे, संजीवनी खाडे, सरपंच आशा खाडे ,दिलीप सानप, अभिषेक खाडे, अभिजीत खरमाटे,संगीता खाडे, सविता माळवे यांच्यासह डॉ विनोद खाडे,सिद्धनाथ गोडसे, मनोज घाडगे, सुशिला डोईफोडे, बाळासाहेब खाडे,चैतन्य गोडसे ,प्रमोद पावडे व गणेश खाडे, मधुकर खाडे, दिलीप डोईफोडे, लालासाहेब माने, आयाज मुल्ला, धनंजय चिचकरसतिश जगदाळे,सचिन माने आदी मान्यवर उपस्थित होते.
खटाव तालुक्यातील एनकुळ- कणसे वाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे यांचा भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. गावातून भव्य मिरवणूक काढून त्यांचे जागोजागी महिलांच्या वतीने पुष्पवृष्टी व ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे पो. नि. अमोल माने यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

——————————————–&–&—–
फोटो – एनकुळ गावात माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यांचे रा. स. प. च्या वतीने स्वागत करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button