आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:- चोराडे येथील अॅडव्होकेट मोहन फडणवीस यांची धर्मादाय वकील संघटना पुणे च्या नूतन अध्यक्षपदी निवड.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113
खटाव:- चोराडे येथील अॅडव्होकेट मोहन फडणवीस यांची धर्मादाय वकील संघटना पुणे च्या नूतन अध्यक्षपदी निवड.
चोराडे गावचे सुपुत्र अॅड मोहन फडणीस साहेब यांची धर्मादाय वकील संघटना पुणे च्या नूतन अध्यक्षपदी निवड झालेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त मा. एस.एम.देशमुख सर व मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मा.शरद पाबळे यांनी अभिनंदन केले.