आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे आपत्ती व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे आपत्ती व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन.
आज आमच्या आश्रमशाळेत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, सातारा यांचे सहकार्याने नागपूर येथील अवधेश असेसमेंट सर्व्हिसेस यांचेतर्फे मा. श्री. आशिष सावंत यांनी मार्गदर्शन केले.
नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती, आपत्ती च्या वेळी आपण काय केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
विद्यार्थी व शिक्षकांचे गट करण्यात आले.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.